Forest Firesआजकाल जंगलं वणव्यानं सर्रास पेटवली जात आहेत. त्यामागे अनेक कारणे आहेत, गैरसमज आहेत, आणि अंधश्रद्धा आहेत. वणाव्यामुळे जैवविविधतेचे होणारे नुकसान हे न भरून निघण्यासारखं आहे कारण हजारो दुर्मिळ वनस्पती, प्राणी, पक्षी यात लुप्त होत आहेत.
या माहितीपटाच्या माध्यमातून जनजागृती हा मुख्य उद्देश आहे.
यात दाखवले जाणारे सर्वच प्रसंग, दृश्य जंगल अभ्यासकांच्या सल्ल्याने आखले गेले आहेत. जेणेकरून वणव्याबद्दलची इत्यंभूत माहिती फिल्मच्या माध्यमातून पोहचेल.

Vaishali Gadgil, Founder - Shashwat Organics shares her valuable insights into the forest fires through her own experiences. She is actively involved in creating awareness campaigns for Forest Fires.